मराठीमाया.com - संपूर्ण वेब मॅगझीन

<< HOME
यशवंत चौघुले - व्यवस्थापकीय संचालक / संपादक

इंजिनीयरींग व कला शाखेचे पदवीधर, इंजिनीयरींग व बांधकाम व्यवसायात यशस्वी उद्योजक. मार्केटिंग मध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटविणारे व्यावसायिक. 'चौकोन' सारख्या प्रसिध्द व समिक्षकांनी गौरविलेल्या मराठी नाटकामागचा सृजनशील निर्माता, 'मनातल्या मनात' या आगळ्यावेगळ्या तसेच अंतर्राष्ट्रीय फिल्म महोत्सवात दक्षिण आफ्रिकेत उत्कृष्ट विदेशी फिल्मचा पुरस्कार मिळविणार्‍या चित्रपटाचा निर्माता. या फिल्म व्यतिरिक्त्त त्यांच्या आणखी चार योजनांवर काम चालू आहे. 'मराठीमाया.कॉम' च्या निमित्ताने हे एक वेगळं पाऊल. जगभरातील मराठी वाचकांना एक वेगळा मंच देण्यासाठी.

सुलभा कोरे - कार्यकारी संपादक

मनाने कवयित्री असलेली ही महिला कला, संस्कृती, संगीत आणि फिल्मशी आपलं जवळचं नातं सांगते. स्वभावाने पत्रकार पण नेतृत्व गुण वागवित आपल्या धीरगंभीर स्वभावाने ती संपूर्ण ग्रुप एकत्र बांधू शकते. पत्रकारितेतला अनेक वर्षांचा अनुभव गाठीला घेवून या मासिकाला ती एक वेगळा 'look' देवूं शकते. हिंदी व मराठीत अनेक पुस्तके प्रकाशित तसेच हिंदी व मराठीतील वर्तमानपत्रीय / इतर लिखाणामुळे ती मराठी वाचकांपर्यंत कधीच पोहचली आहे. अर्थशास्त्रात पदवीधर तसेच साहित्यात पदव्युत्तर शिक्षण.


Nagesh Prabhu - Director नागेश प्रभु - संचालक

सर्व तांत्रिक प्रयत्नांना प्रत्यक्षात आणणारा नागेश सिस्टमच्या सुरक्षिततेबद्दलही जागरुक असतो, व तशी सर्व काळजी घेतो. नागेशला माहिती तंत्रज्ञान वापरणार्‍या व्यावसायिक अडचणींची कल्पना असते व त्यानुसार सोल्युशन्स देण्याचा त्याचा अनुभव जवळजवळ एक तपाहून अधिक आहे. डाटाबेस आर्किटेक्ट, प्रशासन, सुरक्षा संचालन आणि संरचना तसेच आयएसओ प्रमाणीकरणासाठी सिस्टम ऑडिटिंग या क्षेत्रातील त्याचा तांत्रिक अनुभव दांडगा आहे.
नागेश इलेक्ट्रॉनिक्सचा पदवीधर असून लंडनच्या प्रसिध्द युनिव्हर्सिटीचा ऑनर्स डिप्लोमा धारक आहे.

Nagesh A. Prabhu - Director, Nagesh Prabhu serves as MarathiMaya's Director of Information Technology. He directs all technical infrastructure efforts, ensuring business-critical information systems are secure and available.

Nagesh has more than 12 years of experience successfully delivering solutions to business challenges using Information Technology. Prior to co-founding, he has led solution delivery teams at various esteemed organizations representing Wipro Limited. He has directed systems development departments for several organizations. His technical experience includes that of a database architect and administrator, Infrastructure and Security Mangement, System Auditing for ISO Certification.

Nagesh has a Bachelor of Science in Electronics and holds a Honors Diploma in System Management through renowed University in London.


Bhaskar Chaugule - Director भास्कर चौगुले - संचालक

अनेक औद्योगिक व्हर्टीकल्सना इंजीनियरिंग व आयटी सोल्युशन देण्याचा त्याला गेली १२ वर्षांचा अनुभव आहे. अनेक प्रोग्रामिंग प्लॅटफार्म व भाषांचा उपयोग करण्याचा सॉफ्टवेयर विकसित करण्यचा तसेच लागू करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मराठीमाया.कॉम च्या अगोदर लोव लिंटास, टाइम्स ऑनलाईन मनी लिमिटेड, सिंटेल, निम्बस कम्युनिकेशन इत्यादि कंपन्यांमध्ये महत्त्वाची व्यावसायिक भुमिका निभावण्यात तसेच कंपनीला वेगळ्या ऊंचीवर नेण्यात भास्कर तरबेज आहे. कॉमर्स पदवीधर भास्कर 'सन' चा प्रमाणीकृत व्यावसायिक आहे.

Bhaskar Chaugule - Director; serves as MarathiMaya's Director of Information Technology. Bhaskar is currently responsible for existing and new developments. Bhaskar has more than 12 years of experience in providing Engineering and IT solutions to a variety of different industry veritcals. He has specialized in software development and application architecture with experience using a variety of programming platforms and languages.

Prior to co-founding MarathiMaya.com, He has worked with esteemed organizations like Lowe Lintas, Times Online Money Limited, Syntel, Nimbus Communication, etc as a Key professional for high-end mission critical applications, thereby taking his organization to the next level.

Bhaskar has a Bachelor of Commerce from Mumbai University and is a SUN Ceritified Professional.